कोरोनाला हरवून ‛उरुळी कांचन’ येथील महिला घरी परतली, गावकऱ्यांनी केले उत्साहात स्वागत पहा (VIDEO)



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

हवेली तालुक्यातील उरुळीकांचन येथील एका महिलेला कोरोनाची बाधा झाली होती त्यामुळे संपूर्ण हवेली तालुका हादरला होता. 

Link – कोरोनाला हरवून ‛उरुळी कांचन’ येथील महिला घरी परतले, गावकऱ्यांनी केले उत्साहात स्वागतपरंतु आता या महिलेने कोरोनाशी लढा देत कोरोनाला  पराभूत केले आहे. आता ही  महिला ठणठणीत बरी होऊन घरी परतली असून गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात तिचे भव्य स्वागत केले आहे. यावेळी स्वागताने भारावलेल्या महिलेला आपले आनंदाश्रू लपवता आले नाही