सहकारनामा ऑनलाईन
– देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेल्या संदेशामध्ये येत्या ५ एप्रिल रोजी एक उपक्रम सर्व देशवासीयांनी राबवायचा असून रात्री घरातील सर्व लाईट बंद करून घरातील दारामध्ये उभं राहून ९ मिनिटांसाठी दिवा, मेणबत्ती, किंवा मोबाईलची लाईट सुरू करायची आहे. त्यावेळी घरातील सर्व लाईट बंद करून सर्व घरात दिवा लावा असे सांगितले होते. यावर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टाळ्या वाजवा आणि दिवे लावा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का? अशी टीका करत त्यांनी यावेळी जनतेला काही बाबी सांगायला पाहिजे होत्या असे आपल्या मुलाखती मध्ये सांगितले आहे, याबाबत आता त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पहा संपूर्ण व्हिडीओ 👇🏻👇🏻👇🏻
https://bit.ly/3dU7y2nटाळ्या वाजवा, दिवे लावा हे काम पंतप्रधानांचे आहे का? राज्याती या बड्या नेत्याची टिका