VIDEO – स्फोट होताच काही सेकंदात पुणे-मुंबई महामार्गावरील पूल झाला जमीनदोस्त…



: सहकारनामा ऑनलाईन.

पुणे मुंबई महामार्गावरील खंडाळा घाटातील 187 वर्षांचा जुना अमृतंजन पूल आज एक स्फोट घडवून तोडून टाकण्यात आला. हा पूल 1830 मध्ये ब्रिटीशांनी बांधला होता.

(व्हिडीओ…)