आमच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे, 3 कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी 9 जणांना गुंतवले : लक्ष्मण दिवेकर

दौंड : दौंड तालुका खरेदी विक्री संघातील काही संचालक आणि कर्मचाऱ्यांवर अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आमच्यावर करण्यात आलेले आरोप हे चुकीचे असून सत्य लवकरच समोर येईल असे त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

या विषयावर दौंड तालुका खरेदी विक्री संघाची सध्या पत्रकार परिषद सुरू असून थोड्याच वेळात सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत आहोत..