Rahul Gandhi test corona positive : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण



| सहकारनामा |


नवी दिल्ली : 

राष्ट्रीय काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू, राजीव गांधी यांचे पुत्र राहुल गांधी यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली असल्याचे समोर येत आहे. 

कोविड 19 ची लक्षने दिसू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. या चाचणी नंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती खुद्द राहुल गांधी यांनीच ट्वीटरद्वारे दिली आहे.



पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकीला घेऊन सुरू असलेल्या घमासानित त्यांनी बोलताना देशात कोरोनाचा होत असलेला उद्रेक पाहून पश्चिम बंगालमधील स्वतःच्या  प्रचारसभा रद्द करत असल्याचे जाहीर केले होते.