मुंबई : सध्या एका कीर्तनकार महाराजांच्या पॉर्न व्हिडीओवरून रनकंदन माजले आहे. महाराजांच्या या पॉर्न व्हिडीओमुळे त्यांची राज्यात असणारी प्रतिष्ठा क्षणार्धात धुळीस मिळाली आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्व प्रकरण होण्यास खुद्द महाराजच अनावधानाने जबाबदार असल्याचे समोर आले आहे. याबाबत मटा ने या प्रकाराचा खुलासा करताना
किर्तनकार महाराजांचे कीर्तन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत ठरत असल्याने त्यांचे कीर्तन युट्यूबवर पाहणारे लाखो लोक आहेत. या महाराजांचे कीर्तन आपल्या गावात ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक उत्सुक असतात आणि नेमके याच करणाने या महाराजांचे किर्तन ठरविण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधत होते. आणि त्यातूनच कीर्तन कार्यक्रमाचे जुने व्हिडिओ त्यांना महाराजाकडून पाठवण्यात आल्यानंतर किर्तनाच्या व्हिडिओसोबत ते आक्षेपार्ह व्हिडिओदेखील चुकून सेंड झाले आणि महाराजांचा व्हिडिओ पाहता-पाहता संपूर्ण राज्यात पसरला अशी माहिती मटा ने दिली आहे.
त्यामुळे ज्या सोशल मीडियाने महाराजांना काही काळातच प्रसिद्धीच्या उंच शिखरावर नेऊन बसवले होते त्याच सोशल मीडियाने या किर्तनकार महाराजास अक्षरशा जमिनीवर आणले आहे. लोकांना कीर्तनातून सभ्यतेचे धडे देणाऱ्या महाराजांची ही रास लीला पाहून विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवत कारवाईची मागणी केली आहे.
Home महाराष्ट्र प्रसिद्ध महाराजांच्या ‘सेक्स’ चा पॉर्न व्हिडीओ व्हायरल होण्यास महाराजच ठरले कारणीभूत! काही...