(VIDEO) भारताच्या इतिहासातील ‛ही’ अभूतपूर्व अशी घटना : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करणे म्हणजे भारताच्या इतिहासातील ही अभूतपूर्व अशी घटना आहे असे म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचे जोरदार समर्थन केले आहे. याबाबत अजून ते काय म्हणाले हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

पहा व्हिडीओ 👇🏻👇🏻

https://youtu.be/aD4sytWixdA