दौंडमध्ये 7’ जणांना कोरोनाची लागण, 7’ मध्ये 3’ SRPF चे जवान



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

आज दिनांक 23/11/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 68 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यांचे अहवाल अर्ध्या तासात प्राप्त झाले

68 पैकी एकूण 7 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 61 व्यक्तीचे निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह मध्ये 03 महिला आणि 04 पुरुषांचा समावेश असून दौंड शहर 04 SRPF 03 असे एकूण 07 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्यांचे वयोगट 09 वर्ष ते 56 वर्ष आहे. अशी माहिती दौंडचे डॉ.संग्राम डांगे वैद्यकीयअधीक्षक उपजिल्हा रुग्णालय दौंड यांनी दिली आहे.