राष्ट्रीय –
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय चा अध्यक्ष सौरव गांगुली यास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतचे वृत्त ए एन आय आणि टाईम्स ऑफ इंडियानं दिले आहे. दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयात त्याची एंजिओप्लास्टी करण्यात येणार आहे.
गांगुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त येताच त्याच्या चाहत्यांसह क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.