आज दौंड शहर परिसरामध्ये 56 जण कोरोना पॉझिटिव्ह



– सहकारनामा

दौंड : 

दौंड शहर आणि परिसरामध्ये आज 56 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.

डॉ.डांगे यांनी दिलेल्या माहिती नुसार 251 रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये 56 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे खालील भागातील रहिवासी आहेत..







 

नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन डॉ.डांगे यांनी केले आहे.