दौंड : सहकारनामा ऑनलाईन
आज दौंडला पुन्हा एकदा चार जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याबाबतची माहीती ऊप जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाॕ. संग्राम डांगे यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोना बधितांची संख्या वाढून ती आता 21 झाली आहे. दौंडला वास्तव्यास असलेल्या भारतीय रिझर्व बाटालीयन कोल्हापूर गट क्र १६ चे सहा जवान तसेच दौंड शहरातील दोन व्यक्ती असे आठ पाॕझीटीव्ह रुग्ण ( मंगळवारी ) होते. यात सहा जवान आणि दोन शहारातील रुग्ण होते . दरम्यान बुधवार दिनांक २० रोजी भारतीय रिझर्व बटालीयन कोल्हापूर गट क्र, १६ च्या चार जवानांची आरोग्य चाचणी पाॕझीटीव्ह आली आहे