दौंड तालुक्यातील पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर

अख्तर काझी

दौंड : दौंड पंचायत समितीच्या गणाच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज दौंड तहसिल कार्यालयात काढण्यात आली. पंचायत समितीच्या गणाचे आरक्षण पुढीप्रमाणे–

1) खामगाव -सर्वसाधारण
2) राहू -सर्वसाधारण
3) पिंपळगाव -सर्वसाधारण महिला
4) पारगाव – SC महिला
5) कानगाव -सर्वसाधारण महिला
6) गोपळवाडी -ना.मा.प्र महिला
7) लिंगाळी -सर्वसाधारण
8) देऊळगाव राजे -सर्वसाधारण
9) राजेगाव -ना.मा.प्र
10) खडकी -ना.म.प्र महिला
11) कुरकुंभ -सर्वसाधारण महिला
12) पाटस -सर्वसाधारण
13) वरवंड -सर्वसाधारण महिला
14) बोरीपार्धी -सर्वसाधारण महिला
15) यवत -ना.मा.प्र
16) बोरिभडक -SC