Browsing Tag

National

Big News : कृषी कायद्यावरून सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, केंद्राला सरकारला झटका!

नवी दिल्ली - आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज सर्वोच्च न्यायालयातून मोठी अपडेट बाहेर आली आहे. अनेक महिन्यांसापासून दिल्लीत, बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला…
Read More...

Fake Encontrar : 20 लाखांसाठी तिघांचा ‛फेक’ एनकाउंटर, लष्करातील कॅप्टनवर पोलिसांचे आरोपपत्र

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्‍मीर मधील शोपियामध्ये जुलै महिन्यामध्ये झालेल्या फेक एनकाउंटर प्रकरणी आता चकमकीत सहभागी असलेल्या लष्कराच्या एका कॅप्टनने 20 लाखांचे बक्षिस मिळविण्यासाठी 2 स्थानिक नागरिकांना आपलेसे करून संगनमताने…
Read More...

देशातील ‛या’ 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग! अनेक ठिकाणी पक्षी मरून पडले

नवी दिल्ली : सहकारनामादेशात बर्ड फ्लूच्या घटना वाढू लागल्या आहेत. आता देशातील 7 राज्यांमध्ये याचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हरियाणाच्या पंचकुला येथील काही पोल्ट्रीफार्म मध्ये बर्ड फ्युची लागण झाल्याचे…
Read More...

Gang Rape in UP : यूपी पुन्हा सामूहिक बलात्कार आणि महिलेच्या निर्घृण खुनाने हादरले, संशयित बाबा…

नॅशनल : यूपी मध्ये नेमकं काय चाललं आहे हे कुणालाच समजेनासं झालं आहे. खून, दरोडे, लूटमार यांसह आता सामूहिक बलात्कारांनी यूपी पुन्हा हादरून गेली आहे.हाथरसची घटना ताजी असतानाच आता यूपी मधील बदायू जिल्ह्यात एका महिलेवर सामुहिक…
Read More...

Breaking News – माजी कर्णधार सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका

राष्ट्रीय - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय चा अध्यक्ष सौरव गांगुली यास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबतचे वृत्त ए एन आय आणि टाईम्स ऑफ इंडियानं दिले आहे. दाखल करण्यात…
Read More...

Encontrar : जम्मू-काश्मीर येथील तिघांच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी लष्करी अधिकाऱ्यासह 3 जणांवर…

राष्ट्रीय -जम्मू-काश्मीर मधील शोपिया जिल्ह्यामध्ये झालेल्या तीन जणांच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह तीन जनांविरोधात स्थानिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.जुलै महिन्यामध्ये 3…
Read More...

Breaking : जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसेवाकाँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज दि.25 नोव्हेंबर रोजी पहाटे 3:30 ला निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.ऑक्टोबर महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी…
Read More...

आजारी असतानाही देशाचे ‛गृहमंत्री अमित शहांनी’ दिला ‛दौंडकरांसाठी’ वेळ, दौंडला आर्थिक अडचणीतून बाहेर…

नवी दिल्ली - सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)सध्या राज्यातील कारखानदारी संकटात सापडली आहे, दौंड तालुक्यातही तीच परिस्थिती असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी भाजपच्या वरिष्ठांसह देशाचे गृहमंत्री अमित…
Read More...

मराठा आरक्षणासाठी पवारांनी सुचवला ‛अध्यादेशाचा’ मार्ग

नवी दिल्ली - सध्या राज्यात काही प्रकरणे सर्वात जास्त गाजत आहेत त्यात आता मराठा आरक्षणाची भर पडली असून यावर सर्वात चांगला उपाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी सुचवला आहे.शरद पवारांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मराठा…
Read More...

तुम्ही न्यायालयासारखे समांतर खटले कसे चालवू शकता! : दिल्ली हायकोर्टाने अर्णब गोस्वामीला फटकारले

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने संपादक अर्णब गोस्वामीला फटकारत निर्देश दिले आहेत की कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला माध्यमाच्या माध्यमातून न्यायालयात सुरू असलेल्या खटल्या संबंधी समांतर चाचण्या करता येणार नाहीत. …
Read More...