राज्यात ‘या’ तारखेपासून पासून शाळा सुरु होणार! विदर्भाला मात्र 12 दिवस वाट पहावी लागणार

मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोविडमुळे (corona) विद्यार्थ्यांचे शाळेत (school) नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात १५ जून तर विदर्भात २७ जून पासून शाळा सुरु होत असून तसे परिपत्रक मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या निर्देशाने काढण्यात आले आहे त्यास शाळा प्रवेशोत्सव असे नाव देण्यात आले आहे.

याबाबत खालील प्रमाणे आदेश काढण्यात आले असून त्यामध्ये विविध बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.

शासन निर्णय