दौंड : सालाबादप्रमाणे याही वर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडी सोहळा दौंड, हवेली, संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज पायी दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी होत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिंडीचे बुधवार दि.१८/०६/ २०२५ रोजी सकाळी १० वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर मठ, केडगाव पद्मावती मंदिर (ता.दौंड जि.पुणे) या ठिकाणावरुन प्रस्थान झाले असून ही दिंडी संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात लवकरच सहभागी होणार असल्याची माहिती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडी चे अध्यक्ष श्री.मल्हारी भिकोबा सोडनवर, उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर पाराजी ठोंबरे, कार्याध्यक्ष श्री.चिमाजी बापुराव नरूटे, सचिव श्री.हरिभाऊ बाळासो हंडाळ, खजिनदार श्री.चंद्रकांत सोपान गरदडे यांनी दिली आहे.
या दिंडीमध्ये गायक, वादक व भजनी मंडळामध्ये ह.भ.प.महादेव महाराज गरदडे, ह.भ.प. दिनकर महाराज देवडकर, ह.भ.प. मल्हारीदादा सोडनवर, साहेब ह.भ.प. बाळासाहेब महाराज गोडगे, ह.भ.प. विठ्ठल महाराज मासाळ, ह.भ.प बबनराव नरुटे, जिरेगाव, ह.भ.प. तुषार महाराज चोरमले ह.भ.प.माने सर, ह.भ.प. प्रशांत महाराज माने, ह.भ.प.अभिजीत अडागळे, ह.भ.प.सुदर्शन होळकर, ह.भ.प.रमेश पतळे ह.भ.प. आण्णा महाराज मोरे व जोगेश्वरी महिला भजनी मंडळ काष्टी, ह.भ.प विजय टेंगले, ह..प. आबा महाराज चोरमले, ह.भ.प मुकुंद कुसेकर, ह.भ.प. दादासाहेब नेवकसे, ह.भ.प. तळेकर गुरुजी, ह.भ.प.समिर होळकर, ह.भ.प.गणेश महाराज टेंगले, ह.भ.प. बापू टेंगले, ह.भ.प सुहास वाघमोडे, ह.भ.प. सुहासिनी वाघमोडे, ह.भ.प. वंदना वाघमोडे, ह.भ.प.मेहेर महाराज, ह.भ.प. चंद्रकांत महाराज टेंगले, ह.भ.प प्रताप देशमुख (आबा), ह.भ.प.अमोल ठोंबरे यांचा समावेश आहे.
तर या दिंडीसाठी पिक-अप सेवा – श्री.तात्याबा तुकाराम पांढरे व श्री.राजेंद्र तुकाराम पांढरे (गुळ उद्योजक) यांनी आणि टेम्पो सेवा – श्री.विष्णुभाऊ किसनराव हंडाळ, मा.उपसरपंच, पाणी टँकर सेवा – श्री.भाऊसाहेब भांडवलकर, दापोडी. ट्रॅक्टर सेवा – श्री.शिवाजी गुणाजी शिंदे (वरवंड) श्री.संपत आनंदराव हंडाळ यांनी केली आहे.
दिंडीमध्ये आरोग्य सुविधेसाठी डॉ.श्री. किरण अवचट, डॉ.हेमंत लकडे, डॉ.सागर शिंदे, डॉ.जयसिंग थोरात, डॉ.प्रशांत शेंडगे, डॉ.भारती हंडाळ डॉ.राऊत, डॉ.सुनिल शिंदे, डॉ.सचिन भांडवलकर, डॉ.विशाल खळदकर, डॉ.किशोर लोंढे, डॉ.स्वाती लवंगरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
ज्या लोकांना दिंडीमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी खालील व्यक्तींना संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्री. महादेव महाराज गरदडे – 9960165009 श्री.दिनकर महाराज देवडकर मो.8012161212 श्री.संजय तोंडे पाटील – 9689141571 श्री.अनिल गडधे मो.986024३252 श्री. ज्ञानदेव मेमाणे- 9145421500 श्री.सतिश हंडाळ मो.9545650251 श्री.मल्हारी सुळ चोपदार – 7387553193 श्री.सुनिल माने सर मो.866८404449 श्री.पांडुरंग नरुटे मो.97660678५4 श्री.तात्याराम गावडे मो.9552498520