Categories: Previos News

Mumbai : भानुशाली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 6 मृतदेह सापडले

मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

मुंबईमध्ये असणाऱ्या फोर्ट परिसरात दाट लोकवस्तीत असणाऱ्या  भानुशाली हि इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीमधून आत्तापर्यंत 26 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून 6 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

हि दुर्घटना काल गुरुवारी  संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली आहे.

या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही लोक दबले असल्याची भीती वर्तवली जात आहे . 

या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथकं तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळताच त्यांनीही तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून माहिती घेतली. 

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली करून नागरिकांना बाहेर काढण्याबाबत सूचना केल्या.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago