Categories: राजकीय

बारामती लोकसभा मतदार संघात सायंकाळी ‘पाच वाजेपर्यंत’ सर्वात ‘कमी मतदान’ | पहा आकडेवारी

पुणे : आज झालेल्या अकरा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान हे बारामती लोकसभा मतदार संघात झाले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ४५.६८ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. त्या खालोखाल सोलापूर ४९.१७ टक्के इतके मतदान झाले होते.

एकाच तालुक्यात तीन ठिकाणी evm बिघडले

सायंकाळी पाच वाजेपर्यंत अकरा मतदार संघाची आकडेवारी खालील प्रमाणे

  • लातूर- ५५.३८
  • सांगली- ५२.५६
  • बारामती- ४५.६८
  • हातकणंगले- ६२.१८
  • कोल्हापूर- ६३.७१
  • माढा- ५०.००
  • उस्मानाबाद- ५२.७८
  • रायगड- ५०.३१
  • रत्नागिरी-सिंधुदूर्ग- ५३.७५
  • सातारा- ५४.११ टक्के
  • सोलापूर- ४९.१७ टक्के
मराठा – ओबीसी वाद अजूनही धूपतच

वरील आकडेवारी पाहता कमी टक्केवारीचा फटका कुणाला बसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात झालेल्या विविध युत्या आणि आघाड्या ह्या लोकांच्या पसंतीस उतरल्या नसल्याने आकडेवारी घटल्याचे काहीजण सांगत आहेत तर उन्हामुळे नागरिक मतदानाला आले नसल्याचे काहीजण सांगत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

6 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago