Categories: धार्मिक

सिद्धटेक येथे गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा

राहुल आवचर

देऊळगावराजे : सिद्धटेक तालुका कर्जत येथील सिद्धिविनायकाच्या मंदिरात गणेश जन्माचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

गणेश जन्मोत्सव निमित्ताने मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटे अभिषेक करून जागीरदारांच्या हस्ते श्रींची पूजा करून श्रींना पोशाख व हार चढविण्यात आले होते. त्यानंतर दुपारी बारा वाजता गणेश जन्माचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गणपतिला महाप्रसाद नैवेद्य दाखवून भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सायंकाळी सहाच्या दरम्यान पालखीचे आयोजन करून नऊ वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी परिसरातील भाविकांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

3 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago