Categories: Previos News

Daund : शिक्षक सोसायटीच्या पारदर्शक कारभारासाठी एकत्र, संघटनात्मक राजकारणाशी संबंध नाही – विश्वनाथ कौले



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (प्रकाश शेलार)

दौंड येथील कर्मयोगी सुभाष आण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी माझी निवड होत असताना,  ज्या संचालकांनी मला मतदान केले ,त्याचा शिक्षक संघ व शिक्षक समिती या संघटनात्मक राजकारणाशी कोणताही संबंध नाही . शिक्षक पतसंस्थेचा पारदर्शक व गतिमान कारभार करण्यासाठी , मला इतर नऊ संचालकांनी चेअरमन पदासाठी मतदान करून केले आहे . 

चेअरमन पदी निवडीचा शिक्षक संघटनांमधील अंतर्गत राजकारणाशी तसेच तालुक्यातील राजकीय परिस्थितीशी  कोणताही संबंध नाही, हे नम्रपणे सांगू इच्छितो .

 दरम्यान शिक्षक पतसंस्थेच्या कामकाजासाठी भीमा पाटसचे संचालक श्री विकास शेलार व शिक्षक नेते तैमूर शेख  यांच्यासमवेत माननीय आमदार राहुल दादा कुल यांची तसेच  शिक्षक समितीचे अध्यक्ष शशीकिरण मांढरे व इतर मान्यवरांसह जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात या दोन्ही मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात  व मार्गदर्शन करण्यासंदर्भात भेट घेतली आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

7 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago