Categories: आरोग्य

24 तासांत 8 हजार 582 नव्या रुग्णांची नोंद, जाणून घ्या कोरोनाची सद्यस्थिती

मुंबई : देशामध्ये गेल्या 24 तासांत कोविडच्या 8,582 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 4,435 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 4,26,52,743 इतकी झाली आहे.

राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 195.07 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून भारतातील सध्या उपचार घेत असलेल्या सक्रीय रूग्णांची संख्या 44,513  इतकी आहे

सध्याची सक्रीय रुग्ण संख्या 0.10%   इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.68% इतका आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.02%) इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.71%) इतका आहे.

आतापर्यंत एकूण 85.48 कोटी चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या 24 तासांमध्ये 3,16,179 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago