Categories: Previos News

Coronavirus: शाळा, महाविद्यालये, नाट्यगृह, चित्रपटगृहे पुढील आदेशापर्यंत बंद– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : सहकारनामा ऑनलाइन

– राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील शाळा, महाविद्यालय, व्यायामशाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद राहणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी खबरदारी म्हणून काळजी घेऊन शक्यतो गरज नसेल तर  प्रवास आणि गर्दी टाळली पाहिजे असे आवाहन केले आहे. पुणे आणि पिंपरी,चिंचवडमधील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं आहे. कोरोना व्हायरसमुळे घेतलेले निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत. परीक्षा उशिरा घेण्यासंबंधी विचार केला जात आहे असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago