Categories: Previos News

Corona virus: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला दौंड तालुक्यात चांगला प्रतिसाद

दौंड : सहकारनामा ऑनलाइन.

कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. दिलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असल्याने  दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असून अनेक गावांमध्ये याचा परिणाम दिसून येत आहे. केडगाव, यवत, राहू, वरवंड, पाटस, दौंड शहर या तालुक्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये त्यामुळे कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन अंतरावरून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असले तरी नागरिकांनी स्वतःवर बंधने घालू घेणे आता गरजेचे बनले आहे. दौंड तालुक्यामध्ये काही किरकोळ अपवाद वगळता सर्व दुकाने, हॉटेल्स, ढाबे, हे बंद असून रोजच्या गर्दीच्या ठिकानांवरही आता शुकशुकाट पहायला मिळत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

7 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

20 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

22 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

24 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago