यवत’च्या 8 पोलीस कॉन्स्टेबल्स ची ‛पोलीस नाईक’पदी बढती



|सहकारनामा|

दौंड : दिनांक 07.07.2021 रोजी मा पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी सेवा जेष्ठतेनुसार यवत पोलीस स्टेशनच्या आठ पोलीस कॉन्स्टेबल याांना पोलीस नाईक पदी बढती देण्यात आली आहे.

यवत पोलीस स्टेशन चे पो कॉ हेमंत कुंजीर, पो कॉ नारायण जाधव पो कॉ अजित काळे, पो कॉ.होळकर, पो.कॉ.संपत खबाले, पो कॉ.अन्सार शेख, पो कॉ.प्रमोद गायकवाड, पो कॉ उमेश गायकवाड यांना हि पोलीस नाईक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

सदर पदोन्नती यवत चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.