Categories: Previos News

भारतातही नविन कोरोनाचे रुग्ण सापडले, ब्रिटनवरून आलेल्यांमध्ये 6 जण पॉझिटिव्ह

मुंबई : सहकारनामा 

2020 सालामध्ये संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचे संकट कमी होत असताना पुन्हा एकदा 2021 साल सुरू होत असताना नव्या कोरोना विषाणूने भारतातही डोके वर काढायला सुरुवात केली आहे.

ब्रिटनमधून भारतात परतलेल्या 6 प्रवाश्यांमध्ये नविन कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले असून यात महाराष्ट्रातील 3 जण असल्याने राज्यातील चिंता वाढली आहे. 

नविन कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 3 जणांची बेंगळुरूतील एन आय एम एच ए एन एस मध्ये, 2 जण  हैदराबादमधील सी सी एम बी मध्ये तर एक जणाची पुण्यातील एन आय व्ही लॅबमध्ये टेस्ट करण्यात आली यात हे 3 जण पॉझिटिव्ह आढळून आले.

हे सर्व रुग्ण भारतातील असून ते इंग्लंड आणि ब्रिटनहून प्रवास करून  पुन्हा भारतात आले आहेत. या रुग्ण प्रवाशांमध्ये औरंगाबाद 1,  नागपूर 1, आणि कल्याणमधील 1 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago