Categories: Previos News

सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दौंड तालुक्यातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

दौंड : सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या दौंड तालुक्यातील अनेक युवकांनी हाती शिवबंधन बांधत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

पक्षप्रवेश केलेल्या युवकांमध्ये दौंड विधानसभा मतदारसंघातील श्री.बापूराव शामराव सरोदे, रामकृष्ण सुदाम मत्रे, वैभव चंद्रकांत ढवळे, रमेश रामदास पवळ, प्रशांत हनुमंत देसाई, माउली गजानन ढवळे, विठ्ठल दादा वेताळ, शुभम बाळासाहेब जाधव, प्रदीप गोरख चव्हाण आदी तरुण सहकाऱ्यांचा समावेश आहे.

वरील सर्व युवकांनी दौंड विधानसभा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख नवनाथ जगताप, शिवसेना विभाग प्रमुख हनुमंत निगडे, शिवसेना उपविभाग प्रमुख राहुल फडके, शिवसेना शाखाप्रमुख नाना भांडवलकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago