Categories: Previos News

Young man commits suicide by ‘murdering’ his wife and child : लोणीकाळभोर मध्ये पत्नी आणि मुलाचा ‛खून’ करून तरुणाची आत्महत्या



| सहकारनामा |

लोणीकाळभोर : लोणीकाळभोर जवळील कदमवाकवस्ती येथे एका तरुणाने (Young man commits suicide by ‘murdering’ his wife and child) बेरोजगारीला कंटाळून पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कदमवाकवस्ती येथे राहत असलेल्या हनुमंत दर्याप्पा शिंदे या 37 वर्षीय तरुणाने आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने आणि कुठलाही कामधंदा नसल्याने बेरोजगारिस कंटाळून त्याचा दीड वर्षीय मुलगा शिवतेज याचा गळा चिरला तर त्याची 27 वर्षीय पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे हिचा गळा दाबून दोघांचा खून केला. (Young man commits suicide by ‘murdering’ his wife and child)

यानंतर त्याने स्वतःही घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली.

याबाबतची फिर्याद हनुमंत शिंदे याचे वडील दर्याप्पा अर्जुन शिंदे यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यदिवरून पोलिसांनी हनुमंत याच्यावर पत्नी, मुलगा यांचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेची माहिती मिळताच लोणीकाळभोर परिसरात खळबळ माजली आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी  कल्याणराव विधाते सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, राजेंद्र मोकाशी ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, यांनी तात्काळ भेट दिली असून त्यांचे मार्गदर्शना खाली सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक शेंडगे हे करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

11 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago