Categories: क्राईम

दौंड : ‛पाटस’जवळ 50 लाखांचा गांजा जप्त! पोलीस निरीक्षक नारायन पवार यांच्या पथकाची मोठी कारवाई

दौंड : यवत पोलिसांनी पुणे- सोलापूर महामार्गावर पाटस जवळ एक ट्रक पकडला असून या ट्रकमध्ये जवळपास 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचा गांजा पोलिसांना सापडला आहे.
याबाबत यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी याबाबत माहिती दिली असून ही कारवाई एका गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलिसांना रात्री उशिरा माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील पाटस गावाच्या परिसरामध्ये एक मालवाहतूक ट्रक आणि 8 ते 9 आरोपींना ताब्यात घेतले. या ट्रकची तपासणी करत असताना यवत पोलिसांना अंदाजे 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गांजा आढळून आला असल्याचे सांगण्यात येत असून याबाबत काही वेळातच यवत पोलीसांकडून प्रेसकॉन्फरन्स घेऊन माहिती देण्यात येणार आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

18 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago