काही ठिकाणी तीव्र थंडी तर काही ठिकाणी पाऊस! कुठे काय.. जाणून आजचे हवामान

उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट, तर महाराष्ट्रातही…

पुणे : देशातील विविध राज्यांमध्ये सध्या हवामानाचे वेगवेगळे स्वरूप पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तीव्र थंडी तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये येत्या दोन दिवसांत थंडी वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली असून यामध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून यापासून बचाव करण्यासाठी लोक शेकोट्या आणि गरम कपड्यांचा वापर करत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी होत असून श्रीनगरसह अनेक जिल्ह्यात जनजीवन ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे.

थंडी आणि त्यामध्ये पावसाचा जोर… आज सकाळपासून अनेक राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाची शक्यता असणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, आणि नवी दिल्ली मध्येही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago