Categories: क्राईम

Breaking News : असा झाला संतोष जगतापवर हल्ला.. गोळीबार, हल्ल्याचा ‛व्हायरल व्हिडीओ’ ‛सहकारनामा’ च्या हाती

पुणे : वाळू व्यावसायिक संतोष जगताप काल हल्ला होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला होता. हा हल्ला तो एका हॉटेल मधून जेवण करून बाहेर पडत असताना झाला असल्याचे यात दिसत आहे.

संतोष जगताप याच्यावर हल्ला होत असतानाचा हा व्हिडीओ असून तो व्हायरल व्हिडीओ ‛सहकारनामा’ च्या हाती लागला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की संतोष जगताप हा उरुळी कांचन येथील हॉटेलमधून बाहेर पडत आहे आणि त्याचवेळी दबा धरून बसलेले काही हल्लेखोर अचानक पणे हल्ला करत आहेत. हा हल्ला होत असताना संतोष जगताप हा स्वतःचा बचाव करत प्रतिकार करत आहे तर त्याचे अंगरक्षक हल्लेखोरांवर प्रतिहल्ला करताना दिसत आहे. संतोष जगतापवर हल्ला होताना त्याचा एक अंगरक्षक मध्ये आल्याने त्याच्या मानेत एक गोळी घुसून तो खाली कोसळल्याचे या व्हिडीओत सहजपणे दिसत आहे.

Video – संतोष जगताप याच्यावर उरुळी कांचन येथील हॉटेल समोर गोळीबार
Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

18 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago