Categories: क्राईम

केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

अख्तर काझी

दौंड : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजना चे प्रकल्प अभियंता विजय नाळे व सहकारी प्रशांत जगताप (दोघे राहणार श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर) यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की विजय नाळे हे सदर योजनेचे प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात. त्यांनी घरकुल योजनेचे मंजूर असलेले तक्रारदाराचे धनादेश काढण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडी अंती तीस हजारावर तडजोड केली गेली.

त्या पैकी पहिला हप्ता दहा हजार रुपये स्वीकारताना त्यांना दौंड नगरपालिका कार्यालयाखाली रंगेहाथ पकडण्यात आले.
सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक वीर नाथ माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे दौंड नगरपालिकेतील अधिकारी ,कर्मचारी वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago