Categories: Previos News

हर घर तिरंगा उपक्रमाची दौंड पोलिसांकडून जनजागृती, तिरंगा रॅलीचेही आयोजन

दौंड : पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाने व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या पुढाकाराने, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचा प्रचार करण्यासाठी शहरातून फेरी काढित जनजागृती करण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्य दिनाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा उपक्रमासाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे. सदरचा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित व्हावे या उद्देशाने संपूर्ण देशामध्ये सदरचा उपक्रम राबविला जात आहे. सर्व देशवासीयांनी हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होऊन आपल्या घरांवर तिरंगा फडकावावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दौंड पोलिसांनी आयोजित केलेल्या हर घर तिरंगा जनजागृती रॅलीमध्ये पोलीस निरीक्षक विनोद घुगे सह 5 पोलीस अधिकारी, ६० पोलीस कर्मचारी व 10 होमगार्ड यांचा सहभाग होता.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago