Categories: क्राईम

थेट वारीतच ‘चोरी’, सोन्याची ‘चैन’ चोरताना चोरटा व्हिडीओत ‘कैद’

पुणे : संत तुकाराम आणि
ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जसजशी पंढरीकडे कुच करत आहे तसतशी वारीतील गर्दीही वाढताना दिसत असून चोरटेही या गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवान वस्तूंवर हात साफ करताना दिसत आहेत.

>>> पहा वारीत चोरी करणारा चोरट्याचा लाईव्ह व्हिडीओ

माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये अश्याच एका चोरट्याचा चोरी करतानाचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये वारकऱ्यांच्या वेषात असणारा हा चोरटा माऊलींच्या पालखीच्या रथासमोरच एका व्यक्तीची सोन्याची चैन चोरताना दिसत आहे.

विशेष म्हणजे आपली चैन चोरीला गेल्याची जाणीव होण्याअगोदरच हा चोरटा ती चैन घेऊन पसार झाल्याचे पहायला मिळत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago