Categories: क्राईम

खून | इंदापूर येथे मंदिराच्या महिला पूजाऱ्याचा खून

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे असणाऱ्या अंबाजी लिंबाजी मंदिराच्या महिला पुजाऱ्याचा अज्ञात इसमाने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनाची ही घटना दि.१३/०३/२०२४ रोजी सकाळी अंदाजे नउ ते साडे नउ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वडापूरी (ता.इंदापूर) येथील अंबाजी लिंबाजी मंदीरची पुजारी पुष्पा शंकर कोमकर (वय अंदाजे ६० वर्ष) हिस सोनाईदादा भक्तनिवास मधील नारळ ठेवलेल्या रूम मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्यांच्या कपाळावर, चेह—यावर, तोंडावर व डोक्याच्या पाठीमागील बाजुस हत्याराने मारून त्यांची हत्या केली.

ही घटना दि.१३/०३/२०२४ रोजी सकाळी अंदाजे नउ ते साडे नउ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत विजय वसंत काळे यांनी फिर्याद दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोनि कोकणे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

11 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago