Categories: सामाजिक

‘बाळासो कापरे’ यांचा वाढदिवस केडगामध्ये उत्साहात साजरा, मा.आ. रमेश थोरात, वैशाली नागवडे यांच्याकडून शुभेच्छा

दौंड : केडगाव ता. दौंड येथील माजी जिप. सदस्य राहुल उर्फ बाळासो कापरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव गावठाण येथे दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) गटाच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.

केडगाव ग्रामपंचायत निवडणूकित बाळासो कापरे हे सक्रिय झाल्याने अनेकांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे. राजकारणातील चाणक्य असे त्यांना संबोधले जाते. त्यांच्या सक्रियतेने अनेकांनी आपल्याला वार्डमध्ये जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. कापरे यांनी केडगावचे सरपंचपद तसेच जिल्हापरिषद सदस्यपद भूषविले आहे.

बाळासो कापरे यांना शुभेच्छा देण्यासाठी केडगाव पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मा. आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे यांसह दौंड तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्षा (अजितदादा गट) ज्योती झुरुंगे, उद्योजक राजेंद्र मलभारे, धोंडिबा शेळके,मनोज उर्फ संताजी शेळके,राजेंद्र शेळके,धनंजय शेळके, ज्ञानदेव गायकवाड,नितीन जगताप,हनुमंत निंबाळकर,सचिन शेळके, पिंटू उर्फ संदीप राऊत,दत्तात्रय निंबाळकर,पोपट जगताप, दिलीप नेवसे,सुधीर गायकवाड, रोहित गजरमल, किशोर शर्मा, दत्तात्रय कडू, संतोष देशमुख, उमेश गदादे, पोपट शेंडगे, अर्जुन कडू, संदीप गोरगल,बाळासो कांबळे गोरख ननवरे, शब्बीर सय्यद हे ग्रामस्थ पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. गजानन गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Team Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

7 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

8 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

9 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

17 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago