Browsing Tag

#LCB #crime #Pune rural

शेतकऱ्यांचा कांदा चोरणारी टोळी LCB पथकाकडून जेरबंद

पुणे : सहकारनामा ऑनलाइनफेब्रुवारी महिन्यात कांद्याचे दर हे गगनाला भिडलेले असताना दि. ७ फेब्रुवारी रोजी रामदास कुंडलिक कड वय 58 ,व्यवसाय-शेती ,रा. सोरतापवाडी यांच्या शेतीमधून अज्ञात चोरट्यांनी ७०,००० रुपयांचा कांदा चोरून नेला होता…
Read More...