खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस यवत पोलिसांकडून अटक
दौंड : सहकारनामा ऑनलाइन- हॉटेलच्या वादावरून रस्त्यात अडवून लोखंडी रॉड कुर्हाड व बांबूच्या काठीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस यवत पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी…
Read More...
Read More...