Browsing Tag

#Crime #Pune

दोन अल्पवयीन मुलांनी चोरले 10 लाख 25 हजारांचे तब्बल 17 तोळ्यांचे दागिने, मात्र हडपसर पोलीसांनीही…

पुणे / हडपसर : नातेवाईकांना भेटायला गेल्याचा फायदा घेऊन बंद घर फोडून त्या घरातील तब्बल 17 तोळे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना (विधी संघर्ष बालक) हडपसर पोलीसांनी अवघ्या 10 तासांत मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.…
Read More...

8 वीत शिकणाऱ्या ‛त्या’ अल्पवयीन कबड्डीपटू मुलीच्या खून प्रकरणी चार आरोपींना अटक

पुणे : 8 वीत इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या कबड्डीपटू मुलीच्या खून प्रकरणी पुणे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यात मुलीचा खून करणाऱ्या ऋषिकेश भागवत या मुख्य आरोपीला पहाटेच पोलिसांनी अटक केली. काल पुण्याच्या बिबवेवाडी भागामध्ये कबड्डी खेळत…
Read More...

8वीत शिकणाऱ्या ‛त्या’ मुलीच्या हत्येवरून खा.सुप्रिया सुळे संतापल्या

पुणे : काल पुण्यातील बिबवेवाडी येथे कबड्डी खेळत असलेल्या मुलीवर कोयत्याने वार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर आता पुण्यातील नागरिकांसह राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बारामती लोकसभा…
Read More...

शिरूर – जमिन व्यवहारातून एकावर तीक्ष्ण हत्याराने सपासप ‛वार’

शिरूर : जमिनीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून एकावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शिरूर येथे घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार…
Read More...

दारूची तलफ भागविण्यासाठी त्याने ताडी पासूनच दारू बनवली, पोलिसांनी केला गुन्हा दाखल

थेऊर : सहकानामा ऑनलाईन (शरद पुजारी)लाॅक डाऊनच्या काळात तळीरामाची मोठी पंचायत झाली आहे त्यामुळे ते नवनवीन शक्कल लढवून आपले व्यसन भागवण्याचा प्रयत्न करत आहेत.अशाच एका बहाद्दराने आपल्या घरातच ताडी पासून देशी दारु बनवून आपली तलफ…
Read More...