#अन्न व औषध प्रशासन #पुणे #दौंड

रुग्णाच्या मृत्यूनंतरही उपचारासाठी औषध खरेदीचे बिल दाखविणाऱ्या औषध विक्रेत्याचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित

अख्तर काझी  दौंड :  रुग्णाच्या निधनानंतर त्याच रुग्णाच्या उपचारासाठी औषध खरेदी केल्याचे बिल दाखविणाऱ्या येथील खाजगी दवाखान्यातील सद्गुरु मेडिकल्स या…

3 वर्षे ago