Categories: Previos News

social work – राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांची दौंड शहरातील सर्व कोविड सेंटर्सला भेट, रुग्णांची विचारपूस करून समुपदेशन

| सहकारनामा |

दौंड : 

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी शहरातील गुजराती भवन, सिंधी मंगल कार्यालय तसेच शिव जनसेवा या कोविड सेंटर्स ला भेट देऊन त्या ठिकाणी उपचारासाठी असलेल्या कोरोना रुग्णां च्या आरोग्याची विचारपूस केली व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशन ही केले. 

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे,तालुका आरोग्य अधिकारी पोळ, ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख, गुरुमुख नारंग, प्रशांत धनवे, राजू बारवकर आदि उपस्थित होते. 

उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेंटर येथे उपचारा दरम्यान येणाऱ्या अडचणीं बाबत नागवडे यांनी प्रांताधिकारी गायकवाड तसेच तहसीलदार संजय पाटील व सिव्हिल सर्जन नांदापूरकर यांच्याशी संपर्क साधून रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी मार्ग काढण्याची विनंती केली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago