Categories: Previos News

Social Work – सुमन नारायण उद्योग समूहाच्या वतीने प्रवासी, कोरोना रुग्ण आणि कोविड योद्ध्यांसाठी मोफत जेवण

| सहकारनामा |

दौंड :  सुमन नारायण उद्योगसमूह आणि आमदार राहुलदादा कुल मित्र मंडळाच्या वतीने पाटस (ता.दौंड) येथील  हॉटेल आदित्य याठिकाणी कोरोना योद्धा, व येणाऱ्या जाणाऱ्या गरीब प्रवाश्यांना मोफत जेवण देण्यात येत आहे. परिसरातील कोविड सेंटर, हॉस्पिटल या त्या ठिकाणीही जेवणाचे डबे पार्सल केले जात आहोत.

सुमन नारायण फर्मच्या माध्यमातून वरवंड कोविड सेंटर येथील गरीब नागरिकांसाठी एच आर सी टी (HRCT) हि महत्वपूर्ण टेस्ट करण्यासाठी प्रत्येकी 2500 रुपये दिले गेले आहेत. आत्तापर्यंत जवळपास 25 ते 30 लोकांना हि मदत करण्यात आली आहे.

आपली सामाजिक बांधिलकी समजून जेवण आणि गोरगरिबांसाठी लागणाऱ्या HRTC या टेस्टचा सर्व खर्च हा सुमन नारायण कंपनीचे प्रमुख संजयभाऊ जाधव व त्यांचे लहान बंधू विजय जाधव हे करीत आहेत. त्यांच्या या कार्याचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago