Social – चौफुला येथील लोक कलावंतांना खा.सुप्रिया सुळे यांच्यावतीने अन्नधान्य वाटप



दौंड : सहकारनामा ऑनलाईन 

चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये सुप्रियाताईं सुळे यांच्या वतीने येथील कलावंतांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी बारामती लोकसभा मतदार संघाचे पक्षाचे समन्वयक प्रवीण शिंदे, जेजुरी नगर परिषदचे नगरसेवक मेहबूब पानसरे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण सातपुते, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास खळदकर, शहर युवक अध्यक्ष सचिन गायकवाड, अल्पसंख्याक शहर युवक अध्यक्ष अल्ताफ मुलानी, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन भानुदास नेवसे, जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अजित शितोळे, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन लक्ष्मण दिवेकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन संतोष शेळके, माजी संचालक उद्धव फुले, बाळासाहेब धायगुडे, सोशल मीडिया अध्यक्ष विक्रम साबळे, महाराष्ट्र कला केंद्र संघाचे अध्यक्ष अशोक जाधव आदी यावेळी उपस्थित होते. 

सध्या कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदत करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago