Categories: Previos News

Social : स्वामी विवेकानंद विचार मंचच्या वतीने ‛पोपटराव ताकवणे’ यांचा ‛गुणगौरव’

दौंड : सहकारनामा

दौंड तालुका काँग्रेसचे मा.अध्यक्ष तथा रेणुकादेवी दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष सहकार महर्षी पोपटराव ताकवणे यांच्या सामाजिक social कार्याबद्दल स्वामी विवेकानंद विचार मंचच्या वतीने ‛गुणगौरव’ करण्यात आला.

पोपटराव ताकवणे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गेली दोन दशके सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक सहकारी संस्थाचे जाळे विणले आहे. त्या संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तुंग भरारी घेत आहेत. त्यांच्या सहकार क्षेत्रातील अनुभवामुळे त्यांनी रेणुकादेवी

सहकारी दूध संघ हि सहकारी संस्था नावारूपाला आणली असून त्याच

कामाची पोहोचपावती म्हणून त्यांना आदर्श फाऊंडेशन कोल्हापूर या संस्थेकडून

‘सहकारमहर्षी’  पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

त्यांचे कौतुकास्पद कार्य पाहता आणि त्यांनी दिलेल्या योगदानाचा योग्य गुणगौरव व्हावा यासाठी त्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा दि.17 जानेवारी रोजी आयोजित करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी दौंड तालुका भाजप चे अध्यक्ष माऊली ताकवणे आवर्जून उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

20 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago