Categories: राजकीय

भाजप च्या दौंड तालुका युवती आघाडी अध्यक्षपदी अफ्रिन पानसरे यांची निवड

दौंड : भारतीय जनता पार्टीच्या दौंड तालुका युवती आघाडीच्या अध्यक्षपदी अफ्रिन पानसरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे यांच्याकडून देण्यात आले आहे.

अफ्रिन पानसरे ह्या केडगाव (आंबेगाव) येथील रहिवासी असून त्यांनी या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या बारामती लोकसभा विभागीय महिला अध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. अफ्रिन पानसरे यांच्या निवडीनंतर त्यांना दौंड चे आमदार राहुल कुल, भाजप तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे यांनी शुभेच्छा दिल्या.

पक्ष श्रेष्ठी आणि आमदार, पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, पक्षाच्या ध्येयधोरणानुसार  आपण काम करणार असल्याचे यावेळी पानसरे यांनी म्हटले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

10 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago