Categories: देश

केडगावच्या ‛सौरभ शेळके’ याला ‛अमेरिकेत’ MS (मास्टर ऑफ सायन्स) ची डिग्री

विकास शेळके

केडगावचा सुपुत्र, शेळके परिवाराचा चिरंजीव कु.सौरभ विठ्ठल (नाना) शेळके याला नुकतीच अमेरिकेतील डॅलस येथील टेक्सास विद्यापीठात M S (Master of Science In Business Analysis) हि पदवी प्रदान करण्यात आली. सौरभ शेळके याला MS डिग्री मिळाल्याने केडगावमधून त्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

सौरभने या परिक्षेत 3.8 % Percentile Out of 4.0 असे Distinction मिळवले आहे. त्याने खुसरो वाडिया काॅलेज येथून Diploma (पदविका) व नंतर के जे काॅलेज येथून BE ( Computer science) पूर्ण केले आहे. त्याचे वडिला विठ्ठलनाना शेळके यांचा शेती आणि सायकल व्यवसाय असला तरी ते सुद्धा उच्च शिक्षित असून त्यांनी ‛लॉ’ ची ‛डिग्री’ घेतलेली आहे. सौरभ ची आई गृहिणी असून त्यांचा सुद्धा सौरभ च्या शिक्षण घेण्यामध्ये मोठा वाटा आहे.

केडगाव येथील अनेक मुले सौरभ सारखे परदेशात शिक्षण घेत असून त्यांनाही सौरभ सारखे यश मिळो अशी प्रार्थना या मुलांचे आई वडील आज नक्कीच करत असतील.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

15 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago