Categories: Previos News

दुःखद : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक संपतराव निंबाळकर यांचे निधन

दौंड : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक संपतराव बबनराव निंबाळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. संपतराव निंबाळकर हे नुकतेच दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

संपतराव निंबाळकर हे एक प्रतिष्ठित आडतदार व्यापारी आणि माजी आमदार रमेश थोरात यांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या अचानक जाण्याने केडगाव परिसरात शोककळा पसरली आहे

नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संपतराव निंबाळकर हे भरगोस मतांनी निवडून आले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच केडगाव बाजारपेठ बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

10 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago