Categories: Previos News

Sad News – दौंडचे नामांकित वकील ऍड सिकंदर शेख यांचे निधन

| सहकारनामा |

दौंड : 

दौंडचे नामांकित वकील ऍड. सिकंदर शेख (नोटरी भारत सरकार ) यांचे आज दि.25 एप्रिल रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटल हडपसर येथे दहा ते बारा दिवसा पासून कोरोना संसर्गावर उपचार सुरू होते.

त्यांची नुकतीच कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती मात्र काल सायंकाळी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर आज पुन्हा त्यांना हृदयविकाराचा दुसरा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

ते गेल्या 25 वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय होते. त्यांची दौंड तालुक्यात एक नामांकित फौजदारी वकील म्हणून ओळख होती.

 त्यांचे मूळगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील  अकोळनेर हे होते.त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस असल्यामुळे ते दौंड ला स्थायिक झाले होते.त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

7 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

20 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

22 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

24 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago