Categories: पुणे

केडगावचे आदर्श व्यक्तिमत्व रंगनाथ(बापू) शेळके यांचे निधन

अब्बास शेख

केडगाव : केडगाव (ता.दौंड) येथील आदर्श व्यक्तिमत्व रंगनाथ बापू शेळके यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले. बापू म्हणून ते संपूर्ण पंचक्रोशीत परिचित होते. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलनाना शेळके आणि डॉ.ज्ञानदेव शेळके यांचे ते वडील होते. निर्भीड आणि स्वच्छ प्रतिमा लाभलेले बापू हे केडगावचे आदर्श व्यक्तिमत्व होते.

बापू हे केडगावच्या देशमुखमळा येथील रहिवासी होते. केडगाव परिसरात त्यांना मोठा मान होता. केडगाव आणि परिसरात असणाऱ्या समस्त शेळके परिवारातील ते ज्येष्ठ आणि जुन्या पिढीतील आदर्श व्यक्तिमत्व होते. नागेश्वर यात्रा कमिटआणि नागेश्वर भजनी मंडळाचे ते आधारस्तंभ होते.

रंगनाथ बापू यांच्या अंत्यविधीला संपूर्ण परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांचे डोळे पाणावले होते.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

6 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

8 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

10 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago