Categories: Previos News

Sad News : केडगावचे जेष्ठ नागरिक बबन(भाऊ) शेळके यांचे दुःखद निधन



|सहकारनामा|

दौंड : केडगावचे जेष्ठ नागरिक बबन (भाऊ) महादेव शेळके यांचे आज शनिवार दि.1 मे रोजी  पहाटे राहत्या दुःखद निधन झाले ते 63 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.

बबनभाऊ शेळके हे केडगाव परिसरातील प्रगतशील बागायतदार होते तसेच ते पाटबंधारे विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना सामाजिक कार्यात विशेष रस होता.

बबनभाऊ शेळके यांच्या निधनाची खबर मिळताच केडगावमधील अनेक मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

6 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

19 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

21 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

23 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago