|सहकारनामा|
दौंड : रेल्वेचे सेवा निवृत्त ए स्पेशल लोको पायलट भालचंद्र संभाजी भोर (वय ९२ रा.गणेश सोसायटी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.
दौंड नगर परिषदेचे माजी नगरसेवक डॉक्टर मुकुंद भोर हे त्यांचे पुत्र व प्रबोधिनी विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सविता भोर या त्यांच्या स्नुषा होत.