Categories: राजकीय

यशवंत ब्रिगेडच्या राज्य प्रवक्तेपदी सचिन रुपनवर

दौंड :

यशवंत ब्रिगेड संघटनेच्या प्रदेश प्रवक्तेपदी दापोडी (ता.दौंड) येथील सचिन रुपनवर यांची नियुक्ति करण्यात आली आहे. यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापुराव सोलनकर यांनी निवडीचे पत्र दिले. यावेळी यशवंत ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संपतराव टकले, श्री.गोसावी, लक्ष्मण घोळवे आदी उपस्थित होते.

निवड झाल्यानंतर सचिन रुपनवर यांनी यशवंत ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये सामाजिक क्रांती घडवण्यासाठी व समाजातील तरुणांना दिशा देण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील व तरुणांना येणाऱ्या अडचणी यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून यापुढे सोडविण्यात येतील असे सांगितले. माझ्यावर संघटनेने मोठी जबाबदारी दिली आहे. संघटनेचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago